सर्वात मोठी बातमी 10 वी 12 वी परीक्षेत महत्वाचा बदल झाला ! सविस्तर माहिती पहा SSC And HSC Exam

SSC And HSC Exam बोर्डाच्या परीक्षेत आता वर्गामध्ये बसवण्यात येणार CCTV कॅमेराज. कॉपी तसेच पेपरफुटी इतर गोष्टी टाळण्यासाठी शासनाकडून घेण्यात आला महत्वाचा निर्णय. निधी पुरवण्याची विनंती करण्यात आली आहे. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत, आणि राज्यभरात विद्यार्थी आपल्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत पेपर फुटी आणि परीक्षा हॉलमधील … Read more