LPG Gas Rates:आज पासून LPG गॅस सिलेंडरचे दरांमध्ये बदल जाणून घ्या आजचे नवीन दर

LPG Gas Rates सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे.  तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरचे दर कमी केले आहेत. एलपीजी सिलिंडर आजपासून १४ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. सिलिंडरच्या दरात ही कपात संपूर्ण देशात लागू झाली आहे.मात्र एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरातील ही सवलत फक्त १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठी असणार आहे. … Read more