Hailstorm In Maharashtra: महाराष्ट्रात गारपिटीचे तांडव येणार आताची मोठी बातमी

Hailstorm In Maharashtra: नाशिक, ता. 24 डिसेंबर 2024 – आज हवामानाने आपला कडक परिणाम दाखविण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी उत्तराखंडमधील अनेक भागात पाऊस पडला आणि उंचावरील भागात हंगामातील दुसरी बर्फवृष्टी झाली. त्या बरोबर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाऊस पडणार असून अनेक जिल्ह्यात गारपीट होणार असल्याने शेती पिकाचे मोठं नुकसान होणार आहे. चेंडू एवढी गार पडण्याची शक्यता … Read more