BSNL Recharge Plans: BSNL करणार आणखी रिचार्ज प्लॅन्स स्वस्त
देशात सर्वात जास्त स्वस्त टेलिकॉम सेवा आणि रिचार्ज देणाऱ्या सरकारी दूरसंचार कंपनी भारत दूरसंचार निगम (BSNL) कडून आणखी स्वस्त रिचार्ज प्लान दर कमी करण्याचा निर्णय घेतलेला आहे.विशेष म्हणजे BSNL द्वारे पुढील वर्षी अख्या देशात 4G network विस्तार करून 5G सेवा सुरू होणार आहे.या सरकारी टेलिकॉम कंपनीच्या धडाकेबाज निर्णयांमुळे BSNL SIM आणि ब्रॉडबँड सेवा घेणाऱ्या ग्राहकांची … Read more