Honda Shine:30 दिवसांत 1.45 लाख लोकांनी खरेदी केली हि बाईक ६५ हजाराच्या या बाईकसाठी लोकांच्या रांगा
Honda Shine दुचाकी वाहनांमध्ये 125 सीसी इंजिन असलेल्या बाईकला मोठी मागणी आहे. परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली या बाईक स्टायलिश लुक आणि आरामदायी राइड सारख्या फीचर्ससह येतात. यामध्येच एक बाईक आहे ती म्हणजे होंडाची शाईन 125.नवीन मॉडेल्स आल्यानंतरही या बाईकने बाजारात आपली पकड कायम ठेवली आहे. भारतीय बाजारपेठेत हिरोच्या बाईकची मागणी वाढली असून विक्री … Read more