HSC And SSC Timetable: 10वी 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

HSC And SSC Timetable: नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आणली आहे. कारण की एच एस सी व एच एस सी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक जारी करण्यात आले आहे. दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा कधी होणार आहेत. कोणत्या तारखेला कोणता पेपर आहे, पेपरची वेळ, तसेच कोणता पेपर कधी आहे, कोणत्या तारखेला आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला वेळापत्रकाच्या मध्मातून मिळत असते त्यामुळे शिक्षण मंडळाने याचे वेळापत्रक जारी केले आहे तुम्हाला. तुम्हाला देखील वेळापत्रक पाहिजे असेल तर बातमी शेवटपर्यंत वाच म्हणजे तुम्हाला देखील वेळापत्रक आपण देणार आहोत. HSC And SSC Timetable

मित्रांनो विद्यार्थ्यांना आता जास्त अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे कारण मित्रांनो बोर्ड परीक्षा जवळ आलेल्या आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षा मित्रांनो आता फक्त एक महिन्यांनी होणार आहेत व दहावीच्या परीक्षेला एक महिन्याहून अधिक वेळ राहिलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता अभ्यासाला लागण्याची आवश्यकता आहे. याचे वेळापत्रक देखील जारी झाले आहे. महाराष्ट्र बोर्ड चे दहावी व बारावीचे बोर्ड वेळापत्रक आपण पाहणार आहोत.HSC And SSC Timetable

10वी 12वी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक पाहण्यासाठी

येथे क्लिक करा 

Leave a Comment