Gharkul labharthi Yadi 2025:सर्व गावातील घरकुल यादी जाहीर लगेच पहा आपल्या मोबाईलवर 2 मिनिटात

Gharkul labharthi Yadi 2025 जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आज आपण एक अशी नवीन योजना पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो या योजनेत पाहणार आहोत की सर्व गावातील घरकुल यादी आपल्या मोबाईल वर कशी बघायचे किंवा ती डाऊनलोड कशी करायची याची सपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया तर हि अपडेट शेवटपर्यंत वाचा व इतरांना देखील पुढे शेर करा तर चला तर जाणून घेया सपूर्ण माहिती. 

शेतकरी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा हि घरकुल यादी ओपन करण्यासाठी खालील दिलेल्या सरकारच्या आधीक वेबसाइटवर जाऊन ति घरकुल यादी ओपन करायचे आहे व शेतकरी मित्रांनो ते ओपन केले नंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला ज्या वर्षाची घरकुल यादी बघायचे आहे ते तिथे टाकून बघायचे आहे.
Gharkul labharthi Yadi 2025

येथे क्लिक करून पहा

त्यानंतर शेतकरी मित्रांनो तिथे तुमच्या राज्याचे नाव निवडायचे आहे त्यानंतर मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला तिथे तुमच्या जिल्ह्याची हे नाव निवडायची आहे नंतर शेतकरी मित्रांना तुमच्या तालुक्याचे नाव निवडायचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावाचे नाव देखील निवडायचे आहे ही संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला तिथे सबमिट बटनावर क्लिक करून नंतर तुम्हाला हे घरकुल लाभार्थी यादी पहायला भेटेल.Gharkul labharthi Yadi 2025

Leave a Comment