School Holidays: नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की मित्रांनो 2025 या चालू वर्षांमधील सुट्ट्यांची यादी जाहीर झालेली आहे. कोणत्या दिवशी शाळांना किती दिवस सुट्टी असणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचा म्हणजे तुम्हाला कोणत्या दिवशी सुट्ट्या आहेत समजेल.School Holidays
मित्रांनो शाळकर विद्यार्थ्यांमध्ये सुट्टी असली की एक आनंद निर्माण होतो व त्यामुळे याची यादी प्रकाशित करण्यात आली आहे. 2025 या चालू वर्षामध्ये कोणत्या दिवशी किती सुट्टी असणार आहे. तसेच सर्व सुट्ट्यांची यादी यामध्ये आपल्याला मिळणार आहे. बातमी शेवटपर्यंत वाचल्यानंतर तुम्हाला सुट्ट्यांबाबत सविस्तर यादी जाणून घेता येईल. जानेवारी ते डिसेंबर 2025 पर्यंत यामध्ये यादी पाहायला मिळेल.School Holidays
राष्ट्रीय व धार्मिक सण 2025
सणाचे नाव | सणाची तारीख |
---|---|
प्रजासत्ताक दिन | 26 जानेवारी 2025 |
महाशिवरात्री | 26 फेब्रुवारी 2025 |
होळी | 14 मार्च 2025 |
ईद-उल-फितर | 31 मार्च 2025 |
महावीर जयंती | 10 एप्रिल 2025 |
गुड फ्रायडे | 18 एप्रिल 2025 |
बुद्ध पौर्णिमा | 12 मे 2025 |
ईद-उल-जुहा (बकरी ईद) | 7 जून 2025 |
मोहरम | 6 जुलै 2025 |
स्वातंत्र्य दिन | 15 ऑगस्ट 2025 |
जन्माष्टमी | 16 ऑगस्ट 2025 |
मिलाद-उल-नबी (ईद-ए-मिलाद) | 5 सप्टेंबर 2025 |
महात्मा गांधी जयंती | 2 ऑक्टोबर 2025 |
दसरा | 2 ऑक्टोबर 2025 |
दिवाळी | 20 ऑक्टोबर 2025 |
गुरु नानक देव जयंती | 5 नोव्हेंबर 2025 |
ख्रिसमस डे | 25 डिसेंबर 2025 |