Edible Oil Rates: खाद्यतेलाच्या दरामध्ये मोठी घसरण आजचे नवीन दर पहा

Edible Oil Rates नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्य वेबसाईट वरती त्या वेबसाईटचे नाव  ladlibahanyojana तर मित्रांनो आजच्या अपडेट मध्ये आज आपण खाद्य तेलाचे बाजार भाव कसे चालू आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन नसेल तर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉईन व्हा जेणेकरून सर्व त्यात तुम्हाला बाजार भाव योजना विषयी याची संपूर्ण माहिती सर्वात आधी मिळेल तर मित्रांनो खालील प्रमाणे खाद्य तेलाच्या किमती जाणून घेऊयात.

 

  • Edible Oil Rates विविध तेलांच्या किमतींमधील बदल
  • सोयाबीन तेल
  • आधीचा दर: ₹110 प्रति किलो
  • नवीन दर: ₹130 प्रति किलो
  • शेंगदाणा तेल
  • आधीचा दर: ₹175 प्रति किलो
  • नवीन दर: ₹185 प्रति किलो
  • सूर्यफूल तेल
  • आधीचा दर: ₹115 प्रति किलो
  • नवीन दर: ₹130 प्रति किलो

 

Edible Oil Ratesतर मित्रांनो वरील दिलेले दरही ऑनलाइन पद्धतीने आहेत या दरांमध्ये बदल होऊ शकतो. त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेजारच्या किराणा दुकानात जाऊन खाद्य तेलाच्या किमती विचारू शकतात धन्यवाद.

Leave a Comment